Ferfar #5060 · फुलेपिंपळगांव
माजलगाव, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार-श्री शेख जुनेद नशीर रा.फुलेपिंपळगाव ता.माजलगाव यांनी त्यांचे मौजे फुलेपिंपळगाव येथील गट न 134 व 285 मधील मोसंबीचे 522 झाडे काढून टाकली असून सदर झाडांची नोंद 7/12 च्या इत्तर हक्कातून कमी करणे बाबत आर्ज केल्यावरून वरील गटाची स्थळ पहाणी केली असता मोसंबीचे झाडे शेतात दिसून आली नाही.करिता 7/12 वरील असलेल्या मोसंबीच्या झाडाची नोंद कमी करण्यात येते.