सातबारा Watch

← अडोळा

Ferfar #650 · अडोळा

माजलगाव, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
राठोड सुशिल मधुकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.दि.दा.नं. 104/2026 आदेश दिनांक : 13.08.2026 अर्जदार :- सय्यद समी सय्यद अब्दुल रा.सोमठाणा ता.माजलगाव यांनी लेखी अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश व.स्तर माजलगाव यांचे न्यायालयात रे.दि.दा.नं. 104/2026 दि.13.08.2026 रोजी चे तडजोडपत्र सादर करुन असे कळविले आहे की, वादी – 1. हसिनाबेगम सय्यद अब्दुल गणी 2.सय्यद समी सय्यद अब्दुल गणी 3.सय्यद मुदसीर सय्यद अब्दुल गणी रा. सोमठाणा विरुद्ध प्रतिवादी – 1.फरहाना रशीद सय्यद 2.बीबीहाजरा इनामुलहसन शेख 3.सबा फिरदोस जफर खान ४.नुसरत हबीब सय्यद 5.निलोफर अजहर शेख रा. सोमठाणा वादी 2,3 प्रतिवादी नं 1 ते 5 हे आपसात सख्खे बहिण भाऊ असून वादी नं 1 हि त्यांची आई आहेत.वादी व प्रतिवादी यांचे एकत्र हिंदू कुटुंब आहे. यांच्यात पुढील प्रमाणे तडजोड झाली आहे.१) मौजे आडोळा येथील गट नं 43 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे 77 आर व पो.ख 4 आर अशी एकूण 81 आर हि संपूर्ण जमीन वादी नामे हसिनाबेगम सय्यद अब्दुल गणी यांना तडजोडपत्राच्या आधारे कायमची वाटून विभक्त ताबा दिला. वादी व प्रतिवादी उपरोक्त केल्या प्रमाणे वादग्रस्त मिळकतीचे मालक व काबीज झालेले असून सदर हुकुमनाम्यानुसार जिल्हा निंबधक येथे अनुक्रमांक 944/2026 दि 15/10/2026 अन्वये मुद्रांक चलन क्र MH012045789202627E व MH012045829202627E र रु 600/ व 100 शासकीय तिजोरीत जमा केले आहे वरील प्रमाणे झालेली तडजोड वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे.हुकूमनामा सादर केल्यावरून फेरफार रजिस्टरला नोंद केली.