सातबारा Watch

← गंगामसला

Ferfar #2436 · गंगामसला

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
100, 94
Talathi
कल्याणी ज्ञानेश्वर सोळंके
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहुन देणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव लिहुन घेणार : भालचंद्र निवृत्ती सोळंके यांनी सर्व्हे क्रमांक 100 वर फेरफार क्रमांक 1869 ने घेतलेला बोजा तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ओप क्रेडिट सोसायटी ली.माजलगाव चा कर्ज बोजा श्री.भालचंद्र निव्रत्तीराव सोळंके कडे रु.200000/- व सर्व्हे क्रमांक 94 वर फेरफार क्रमांक 939 ने घेतलेला बोजा तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ओप क्रेडिट सोसायटी ली.माजलगाव चा कर्ज बोजा श्री.भालचंद्र निव्रत्तीराव सोळंके कडे रु. 50000 + 20000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव यांचेकडील पत्र/दाखला जा.क्र.139/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.