Ferfar #4016 · निपाणी टाकळि
माजलगाव, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-23
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18
- Talathi
- रेखा मारोतराव गिनगुले
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/09/2026
लिहून घेणार : खोलेश्वर मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.दिंद्रुड,
लिहून देणार : परमेश्वर रामेश्वर सोळंके रा. निपाणी टाकळि यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18 क्षेत्र 00 हे31 आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक खोलेश्वर मल्टीस्टेट को - ऑप.क्रेडिट सोसायटी लि.दिंद्रुड यांचेकडील पत्र क्रमांक KMM/349/2026-27दि.22/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.