Ferfar #6981 · मोगरा
माजलगाव, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 198
- Talathi
- विवेक दिलीप नाके
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : प्रमाणे दिलीपकुमार कालीदास शिंदे यानी विजया अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. माजलगाव शाखा माजलगाव
लिहून घेणार : दिलीपकुमार कालीदास शिंदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 198 तपशिल : प्रमाणे दिलीपकुमार कालीदास शिंदे यानी विजया अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. माजलगाव शाखा माजलगाव तर्फे श्री.सुरेश सुधाकर लोंढे यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6861
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक माजलगाव यांचे कडील कर्जमुक्ती लेख दस्त क्र.6698/2026 दि 22/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.