सातबारा Watch

← मोगरा

Ferfar #6989 · मोगरा

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
105
Talathi
विवेक दिलीप नाके
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : शुभमंगल मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी ली,माजलगाव,लिहून देणार : कांताबाई शिवाजी पवार रा. मोगरा यांनी रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शुभमंगल मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी ली,माजलगाव यांचेकडील पत्र क्रमांक 171/2026/27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.