Ferfar #6992 · मोगरा
माजलगाव, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहुन घेणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या.माजलगाव,
लिहुन देणार : बंडू विठ्ठल राठोड व सहकर्जदार कमल विठ्ठल राठोड रा. मोगरा यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक प्रमाणे रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 246, 242, वर बोजा दाखल करणेबाबत श्री कमल विठ्ठल राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.लो.सु.सो.ना.स./443/2026-27 दि.२८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे..