सातबारा Watch

← मोगरा

Ferfar #7000 · मोगरा

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
207
Talathi
विवेक दिलीप नाके
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या माजलगाव, लिहून देणार : निलाबाई आत्माराम चव्हाण रा. मोगरा यांनी रक्कम रुपये 375000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 207 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्या माजलगाव यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.लोकनेते सु.सो.ना.सह.प./441/2026 दि २८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 375000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.