सातबारा Watch

← पवारवाडी

Ferfar #1193 · पवारवाडी

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
95/42
Talathi
शितल कोंडबाराव भरकाडे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहून घेणार : आधार मल्टीस्टेट को.ऑ.क्रेडीट सोसायटी लि.शाखा माजलगाव. लिहून देणार : बाबासाहेब भगवानराव कराड व तुळशीराम भगवान कराड रा. पवारवाडी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95/42 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व बोजा पत्राची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक आधार मल्टीस्टेट को.ऑ.क्रेडीट सोसायटी लि.शाखा माजलगाव यांचेकडील पत्र क्रमांक 2248 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.