Ferfar #13891 · पात्रुड
माजलगाव, बीड · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 489
- Talathi
- सतीष अरविंद पराये
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
अर्जदार – नदीम नजीर कुरेशी वय वर्षे 26 रा.पात्रुड ता.माजलगाव जि.बीड यांनी लेखी अर्ज व हिबा मेमोरंडम / हिबा नामा सादर करुन असे कळविले आहे की, त्यांची सामाईकात मौ.पात्रुड शिवारात स.नं.489 मध्ये एकुण क्षेत्रफळ 1 हे 11 आर जमीन आहे. त्यापैकी 0 हे 37 आर जमीन सरताज बेगम जहीर अहमद कुरेशी यांनी गौस हसन कुरेशी यांना व 0 हे 37 आर जमीन नदीम नजीर कुरेशी यांनी शौकत मोहमद शरीफ कुरेशी यांना स्वेच्छेने तोंडी हिबा दि.08 .09 .2026 रोजी विना मोबदला कायम स्वरुपी हिबा करून स्वत्रंत जमीन दिलेली आहे. परंतु महसुली दप्तरी कागदोपत्री अंमल करण्यासाठी तोंडी हिबाचे आज दि 16 .10 .2026 रोजी हिबा मेमोरंडम / हिबा नामा करुन देत आहे.तरी लेखी अर्ज व हिबा मेमोरंडम / हिबा नामा
सादर केल्यावरुन फेरफार रजिस्टरला नोंद घेतली व ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर