Ferfar #1078 · टालेवाडी
माजलगाव, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
आदेश क्रमांक : क्र.2026 /उविअ/परिपत्रक/मुद्रांक-शुल्क व नोंदणी/कावी-
आदेश दिनांक : 21/08/2026
अर्जदार – लक्ष्मण गणेश शिंदे रा. टालेवाडी ता. माजलगाव जी. बीड यांनी अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (व-स्तर) माजलगाव यांचे न्यायालयातील रे.दि.दा.नं. 22/2026 ची नक्कल प्रत देऊन कळविले आहे कि,
वादी :- लक्ष्मण गणेश शिंदे रा.टालेवाडी
प्रतिवादी नं 1.अमोल गणेश शिंदे नं. 2. कोमल संपत काळे 3.उर्मिला गणेश शिंदे रा.टालेवाडी यांनी खालील प्रमाणे तडजोड केलेली आहे. मौजे टालेवाडी शिवारात गट नं. 37/1227 मध्ये वादी व प्रतिवादी क्र 1 ते 3 यांचा नावे 00 हे 63 आर आणि पो.ख. 00 हे 02 आर सामाईक क्षेत्रा पैकी वादी लक्ष्मण गणेश शिंदे यांना 00 हे 3150 आर आणि पो.ख 00 हे 01 आर व प्रतिवादी क्र 1. अमोल गणेश शिंदे यांना 00 हे 3150 आर आणि पो.ख. 00 हे 01 आर क्षेत्र समान हिस्साने कायमची वाटून ताब्यात दिली. तसेच गट नं 27/1212 मध्ये वादी व प्रतिवादी क्र 1 ते 3 यांचा नावे 00 हे 24 आर सामाईक क्षेत्रा पैकी वादी लक्ष्मण गणेश शिंदे यांना 00 हे 12 आर व प्रतिवादी क्र 1. अमोल गणेश शिंदे यांना 00 हे 12 आर क्षेत्र समान हिस्साने कायमची वाटून ताब्यात दिली. करीता अर्ज व मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (व-स्तर) माजलगाव यांच्या न्यायालयातील रे.दि.दा.नं. 22/2026 दि.-04/002/2026 रोजी वरील प्रमाणे न्यायालयात आपआपसात तडजोड पत्र झाले असून व आलेल्या अर्जानुसार व उपविभागीय अधिकारी यांचा आदेश क्रमांक : क्र.2026 /उविअ/परिपत्रक/मुद्रांक-शुल्क व नोंदणी/कावी- नुसार फेरफार रजिस्टरला नोंद घेतली.नोंद योग्य त्या कार्यवाहिस्तव सादर.