सातबारा Watch

← नित्रुड

Ferfar #12534 · नित्रुड

माजलगाव, बीड · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
676, 776
Talathi
सुप्रिया गोकुळ नांदे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026अर्जदार :- हनुमंत रावसाहेब बडे रा.सुलतानपूर नित्रुड यांनी लेखी अर्ज देऊन कळविले आहे कि मौजे नित्रुड शिवारात गट नंबर 776, 676, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 8517,8712 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला 1)हनुमंत रावसाहेब बडे वय 13 2) ओमकार राववसाहेब बडे वय 11 3) शिवम रावसाहेब बडे वय 09 वर्ष अ.पा.क आई अंजनाबाई साहेबराव बडे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज,टी.सी. व आधार कार्ड दिल्यावरून अ.पा.क कमी केले.करिता नोंद घेतली.नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.