सातबारा Watch

← नित्रुड

Ferfar #12546 · नित्रुड

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
996
Talathi
सुप्रिया गोकुळ नांदे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026अर्जदार :- ज्ञानेश्वर आन्नासाहेब रणदिवे रा.नित्रुड यांनी अर्ज व पत्र देऊन कळविले आहे कि, लिहून देणार : दीनदयाळ नागरी सहकारी बँक म.अंबाजोगाई लिहून घेणार : संदीप चिंतामन देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 996 तपशिल : दिनदया नाग सह पत शा माजलगांव चा बोजा 200000/- रु बोजा संदीप चिंतामनकडे - 3798 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र. दीनदयाळ/234/कर्ज/2014-15 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.