Ferfar #12561 · नित्रुड
माजलगाव, बीड · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 805
- Talathi
- सुप्रिया गोकुळ नांदे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026अर्जदार :- विश्वजीत सरजु राठोड रा.नित्रुड ता.माजलगाव लेखी अर्ज देऊन कळविले आहे कि मौजे नित्रुड शिवारात गट नंबर 805, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक प्रमाणे 7293 दाखल असलेला विश्वजीत सरजु अ पा क सरजु हिरामण यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व टी.सी. च्या पुराव्यावरून कमी केला. करिता नोंद घेतली नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर.