Ferfar #5397 · आनंदगांव
माजलगाव, बीड · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 173
- Talathi
- शितल कोंडबाराव भरकाडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
अर्जदार : श्रवण अतुल थावरे रा.आनंदगाव ता.माजलगाव यांनी अर्ज देवून कळविले आहे कि,मौजे आनंदगाव शिवारामध्ये गट नंबर/सर्व्हे नंबर 173 मध्ये 00 हे 80 आर जमीन असून पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 3218 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अ.पा.क.आई माधुरी अतुल थावरे अशी नोंद असून आजरोजी सज्ञान झालो असून अ.पा.क. नोंद कमी करावी.असा अर्ज,आधारकार्ड,टी.सी प्रत पुरावा दिल्यावरून फेरफार रजि.नोंद घेतली.निर्णयास्तव सेवेत सादर.