Ferfar #2069 · साळेगांव
माजलगाव, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 132
- Talathi
- विलास नारायणराव मोरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : मा. दिवाणी न्यायालय व स्तर
आदेश क्रमांक : RCS.278 /2026
आदेश दिनांक : 12 /09 /2026
अर्जदार:- सुधाकर रावसाहेब कदम रा.साळेगाव ता.माजलगाव जि बीड यांनी अर्ज व दिवाणी न्यायालय क स्तर माजलगाव यांचे न्यायालायतील रे दि दा नं RCS.NO.278 /2026 हुकुमनामा देऊन कळविले आहे कि,
वादी-:- 1- सुधाकर रावसाहेब कदम रा.साळेगाव ता.माजलगाव जि बीड
प्रतिवादी-1-विमल रावसाहेब कदम रा.साळेगाव ता.माजलगाव जि बीड यांच्यामध्ये मयत वादी यांचे वडील व प्रतिवादी यांचे पती नामे रावसाहेब रंगनाथ कदम यांची जमीन मौजे साळेगाव शिवारात गट क्र 132 क्षेत्र 01 हे 15 आर , पो.ख.00.05 आर संबंधी मालकी हक्क जाहीर करणे व निरंतर ताकीद मिळणे बाबत म.न्यायालयामध्ये दावा न रे दि दा नं RCS.NO. 278 /2026 चालू होता सदर दाव्यामध्ये तडजोड होऊन पुढील आदेश झाला आहे
मौजे साळेगाव मधील वादी सुधाकर रावसाहेब कदम यास गट क्र 132 मध्ये क्षेत्र 01 हे 15 आर,पो.ख.00.05 आर क्षेत्र वाटून देण्यात आले.. करिता प्राप्त अर्ज आणि म.दिवाणी न्या.क स्तर रे दि दा नं. 278 /2026 दि. 12 /09 /2026 प्रमाणे फेरफार नोंद घेतली असे.