Ferfar #1145 · जिवनापुर
माजलगाव, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- प्रमोद युवराज चव्हाण
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
नोंद
अर्जदार शंकर भिका राठोड रा. जीवनापूर ता. माजलगाव यांनी अर्ज व फेरफार नक्कल देवून असे कळविले आहे कि माझ्या नावे ग नं 66 मध्ये ०-३२.५० आर जमीन फेर नं 315 ने नावे आली असून सदरील ग. नं. च्या ७/१२ ला शंकर भीमा राठोड असे नाव झाले आहे तरी माझ्या मुळ अभिलेख नुसार व मूळ फेरफार नुसार शंकर भिका राठोड असे नाव करावे करिता अर्ज व मूळ अभिलेख नुसार फेरफारची नक्कल दिल्यावरून नोंद घेतली नोंद सेवेत सादर.