Ferfar #1440 · एकबुर्जी वाडी
माजलगाव, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- प्रमोद युवराज चव्हाण
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
इतर हक्क नोंद
अर्जदार संतोष वसंत मुंडे रा. सिमरीपारगाव ता.माजलगाव यांनी मा उपविभागीय अधिकारी माजलगाव यांच्या कडे अर्ज देवून असे कळविले आहे कि त्यांनी आपल्या नावावरील एकबुर्जी मध्ये ग. न. 7 मध्ये एक बोअर इतर हक्कात असून सदरील बोअर हा बंद असून त्याची नोंद कमी करावी करावी असा अर्ज दिल्यावरून नोंद घेतली नोंद सेवेत सादर .