Ferfar #2813 · उमरी बु
माजलगाव, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 195
- Talathi
- निलेश धरमदासजी मेश्राम
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : व्यवस्थापक, तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखा माजलगाव
लिहून घेणार : 1.राजाभाऊ सोपान घायतीडक 2. परमेश्वर सोपानराव घायतीडक
यांनी सर्व्हे क्रमांक : 195 तपशिल : मा. लवाद न्यायाधिकरण बीड यांच्या निवाड्यापूर्वी जप्ती आदेशाप्रमाणे तहसील कार्यालय बीड यांचे पत्र क्र. 2025/महसूल/जमा-1/कावी-258/256/257 दि. 7/3/2025 यांच्या पत्राआधारे व्यवस्थापक, तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि शाखा माजलगाव यांचा घायतिडक राजेभाऊ सोपानराव व घायतिडक परमेश्वर सोपानराव कडे 1,99,393/- बोजा - 2632
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.