Ferfar #2825 · उमरी बु
माजलगाव, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहुन देणार : माजलगाव अर्बन को ऑफ क्रे सो लि.माजलगाव जि.बीड
लिहुन घेणार : बालासाहेब श्रीरंग घायतिडक
यांनी सर्व्हे क्रमांक 58 वर फेरफार क्रमांक 2338 ने घेतलेला बोजा माजलगाव अर्बन को ऑफ क्रे सो लि.माजलगाव यांचा बोजा सिद्धेश्वर बालासाहेब घायतिडक व सह कर्जदार बालासाहेब श्रीरंग घायतिडक यांचा कडे रु 161000/-
सर्व्हे क्रमांक 61 वर फेरफार क्रमांक 2338 ने घेतलेला बोजा माजलगाव अर्बन को ऑफ क्रे सो लि.माजलगाव यांचा बोजा सिद्धेश्वर बालासाहेब घायतिडक सह कर्जदार बालासाहेब श्रीरंग घायतिडक यांचा कडे रु 161000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.