सातबारा Watch

← वांगी (बु )

Ferfar #5285 · वांगी (बु )

माजलगाव, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
571
Talathi
शामसुंदर व्यंकटराव गित्ते
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 न्यायालय आदेशाची नोंद अर्जदार 1 शिवकन्या ज्ञानोबा गरड रा. वांगी बु ता. माजलगाव यांनी अर्ज व मा. दिवाणी न्यायाधीश साहेब [ व स्तर ] माजलगाव यांचे न्यायालयात रे. दि. दा. नं. 245/2026 नुसार वादी 1 मेघराज ज्ञानोबा गरड 2 स्वराज ज्ञानोबा गरड 3 शिवकन्या ज्ञानोबा गरड यांनी प्रतिवादी ज्ञानोबा बालासाहेब गरड 2 ईश्वर बालासाहेब गरड 3 बालासाहेब रामभाऊ गरड रा. वांगी बु यांच्या विरोधात वाटणी करून विभक्त ताबा मिळणे बाबत दावा दाखल केला होता सदरील दाव्यत वादी व प्रतिवादी यांच्यात खालील प्रमाणे तडजोडपत्र झाले आहे तडजोडपत्र खालील प्रमाणे ग. नं. 571 मधील 06 हे 20 आर आकार 14 रुपये 53 पैसे पैकी वादग्रस्त 02 हे 33 आर पो. ख. 0 हे 08 आर आकार 05 रु 54 पैसे जमीन व वादग्रस्त मिळकतीत एक समाईक विहीर आहे पैकी वादी नं 1 मेघराज ज्ञानोबा गरड अ. पा. क. आई शिवकन्या ज्ञानोबा गरड यांना 0 हे 55.5 आर जमीन व वादी नं 2 नामे स्वराज ज्ञानोबा गरड अ. पा. क. आई शिवकन्या ज्ञानोबा गरड यांना 0 हे 55.5 आरजमीन व प्रतिवादी नं 2 ईश्वर बालासाहेब गरड यांना 01 हे 11 आर जमीन व प्रतिवादी नं 1 ज्ञानोबा बालासाहेब गरड यांचे नावे असलेली 0 हे 11 आर व पो. ख. 0 हे 08 आर पुर्ण मिळकत वादी नं 3 नामे शिवकन्या ज्ञानोबा गरड यांना तडजोडपत्रा आधारे वाटून आली आहे करिता अर्जदार यांनी अर्ज व वरील कोर्टात तडजोड पत्राची नक्कल सादर केलेवरून नोंद घेतली नोंद सेवेत सादर .