Ferfar #15817 · माजलगांव
माजलगाव, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11
- Talathi
- हरीदास नामदेव काकडे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. केशवनगर, हडपसर, पुणे शाखा माजलगाव तर्फे श्री. अनिल नानाभाऊ गायकवाड
गहाणखत लिहुन देणार : प्रथमेश कैलास रांजवण रा. माजलगांव यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6116-2026 दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11 क्षेत्र 0.9179 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रथमेश कैलास रांजवण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.