Ferfar #15837 · माजलगांव
माजलगाव, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 245
- Talathi
- हरीदास नामदेव काकडे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा माजलगांव
गहाणखत लिहुन देणार : पुरुषोत्तम मिठूलालजी मुंदडा ,रामदयाल मिठुलालजी मुंदडा ,लक्ष्मीनारायण मिठुलालजी मुंदडा रा. माजलगांव यांनी दुय्यम निबंधक माजलगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6239-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 245 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुरुषोत्तम मिठूलालजी मुंदडा ,रामदयाल मिठुलालजी मुंदडा ,लक्ष्मीनारायण मिठुलालजी मुंदडा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.