सातबारा Watch

← माजलगांव

Ferfar #15851 · माजलगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
247
Talathi
हरीदास नामदेव काकडे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026 लिहून घेणार : ज्ञानाई अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. माजलगाव लिहून देणार : संगीता मधुकरराव आमसुले रा. माजलगांव यांनी दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर 247 क्षेत्र 0.0051 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व ज्ञानाई अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. माजलगाव यांचेकडील पत्र जा.क्र.29/2026-27 दि.04/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.