सातबारा Watch

← माजलगांव

Ferfar #15912 · माजलगांव

माजलगाव, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
98/1
Talathi
हरीदास नामदेव काकडे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अमोल माधवराव उर्फ महादेव भाउसाहेब सोळंके रा. माजलगाव ता. बीड जि बीड यांनी अर्ज व कोर्ट तडजोडपत्राची प्रत दाखल करून कळविले आहे कि, वादी :- माधवराव उर्फ महादेव भाउसाहेब सोळंके. प्रतिवादी :- अमोल माधवराव उर्फ महादेव सोळंके व ईतर वरील प्रमाणे वादी व प्रतिवादी यांचेमध्ये मा. दिवाणी न्यायाधीश साहेब क. स्तर माजलगाव यांचे न्यायालयात नियमीत दिवाणी दावा नं.229 दिनांक 01/08/2021 यानुसार मौजे माजलगाव येथील जमिनीच्या क्षेत्र वाटणी बाबतची तडजोड झालेली आहे ती खालीलप्रमाणे: सर्वे क्र.98/अ गट क्र.98/1 वादग्रस्त क्षेत्र 0.40 हे.आर पैकी प्रतिवादी अमोल माधवराव उर्फ महादेव सोळंके यांना 0.40 हे.आर जमीन वाटून आलेली आहे वरीलप्रमाणे जमीन कोर्ट तडजोडपत्रा आधारे दिली आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल आहे. सदर जमिनीच्या चतु:सिमा तडजोडपत्रा प्रमाणे राहतील सदर नोंद मा. दिवाणी न्यायाधीश साहेब क. स्तर माजलगाव यांचे न्यायालयात नियमीत दिवाणी दावा नं.229 दिनांक 01/08/2021 ची प्रत आलेवरून घेतली असे. नोंद मंजुरीस्तव सादर.