सातबारा Watch

← कवडगांव (बु)

Ferfar #5504 · कवडगांव (बु)

वडवानी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
राजा रतन भदर्गे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अ.पा.क. शेरा कमी करणे अर्जदार :- बालासाहेब आत्माराम चांभारे रा.कवडगाव ता.वडवणी यांनी अर्ज, जि.प.प्रा.शा. कवडगाव ता.वडवणी यांचेकडील प्रवेश-निर्गम उतारा, दोन्ही नावाचे एकच व्यक्ती व आधार कार्ड सत्यप्रत देऊन कळवले की, बालासाहेब आत्माराम चांभारे यांच्या मौजे कवडगाव शिवारात जमीन मिळकत ग.न 80 चे ७/१२ वर बाळासाहेब आत्माराम चांभारे अ.पा.क. आत्माराम चांभारे म्हणून असलेली अ.पा.क नोंद कमी करून मिळावी असा विनंती अर्ज दिला आहे. जि.प.प्रा.शा. कवडगाव ता.वडवणी यांचेकडील प्रवेश-निर्गम उता-यावर बालासाहेब आत्माराम चांभारे यांचा जन्म दिनांक 25.06.1987 असा आहे. तसेच त्याच्या 7/12 वर बाळासाहेब आत्माराम चांभारे असे नाव असुन प्रवेश-निर्गम उतारा, व आधार कार्ड सत्यप्रतवर बालासाहेब आत्माराम चांभारे असे नाव आहे. बाळासाहेब आत्माराम चांभारे व बालासाहेब आत्माराम चांभारे हे दोन्ही नावे एकाच व्यक्तीचे असलेबाबत शपथपत्र अर्जासोबत जोडले आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केले करिता वरील कागदपत्रे दिल्यावरुन नोंद घेऊन माहितीस्तव सादर.