सातबारा Watch

← देवडी

Ferfar #3758 · देवडी

वडवानी, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
58
Talathi
रेखा मारोतराव गिनगुले
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : साईगण अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा.वडवणी तर्फे वैभव भगवान मस्के गहाणखत लिहुन देणार : मोकिंदा हरिभाउ राउत रा. देवडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. वडवणी यांचेकडील दस्त क्रमांक 1942-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोकिंदा हरिभाउ राउत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.