सातबारा Watch

← चिंचोटी

Ferfar #2586 · चिंचोटी

वडवानी, बीड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
147, 153, 155
Talathi
अंजु प्रताप तरवरे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अरुण अशोक गोंडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अरुण आसाराम गोंडे ऐवजी अरुण अशोक गोंडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार वडवानी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026 दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/10/2025 मधील नोंदणी क्र.पी- A-254352 अन्वये अरुण आसाराम गोंडे ऐवजी अरुण अशोक गोंडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .