Ferfar #2592 · चिंचोटी
वडवानी, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 134
- Talathi
- अंजु प्रताप तरवरे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार : प्रभाकर बाबासाहेब सावंत रा.चिंचोटी ता.वडवणी जि.बीड यांची जमीन चिंचोटी येथील ग.नं. १३४ मधील जमीन असून त्या जमिनी वर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वडवणी जि. बीड या बँक चा बोजा होता तो आज रोजीपरत फेड केला आहे पत्र क्र. AGRI/B0JA/2026-27/086 दिनांक : ३०/१०/२०२६ असून आज रोजी बिजा अधिकार अभिलेखावरून कमी केला आहे तरी कागद पत्र दफ्तरी दाखल असे.