Ferfar #2782 · बाहेगव्हाण
वडवानी, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 147
- Talathi
- रेखा मारोतराव गिनगुले
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार - रमेश रामराव नागरगोजे यांनी लेखी अर्ज ,आधार कार्ड झेरॉक्स,शपथपत्र व 7/12/फेरफार दाखल करून कळविले की गट नं. 147 मध्ये जिजाबाई रामराव नागरगोजे नागनाथ रामराव नागरगोजे रमेश रामराव नागरगोजे यांना 0 हे.37 आर जमीन वारस फेरफार क्र. 1810ने मिळाली होती,सदर फेरफार करतांना रमेश रामराव नागरगोजे यांचे वय 17 वर्ष असल्याने 7/12 वर त्यांचे नाव रमेश रामराव नागरगोजे अपाक आई जिजाबाई रामराव नागरगोजे असे करण्यात आले होते अपाक नोंद कमी करण्याकरिता अर्जदार यांचा अर्ज आधार कार्ड झेरॉक्स,शपथपत्र व 7/12/फेरफार कागदपत्र दाखल झाल्यावरून नोंद घेतली नोंद योग्य त्या निर्णयास्तव सेवेत सादर.