Ferfar #16158 · वडवणी
वडवानी, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 661
- Talathi
- गंगाराम किसन वडमारे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री. छञपती राजर्षी शाहु अर्बन को.ऑप. बँक लि.बीड शाखा - वडवणी, ता. वडवणी, जि.बीड
गहाणखत लिहुन देणार : सुधाकर दत्तात्रय मस्के रा. वडवणी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. वडवणी यांचेकडील दस्त क्रमांक 1903-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 661 क्षेत्र 0.0095 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधाकर दत्तात्रय मस्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.