सातबारा Watch

← कोठारबन

Ferfar #1686 · कोठारबन

वडवानी, बीड · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
रुक्‍मीणी केशव सोनवणे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- राजेंद्र दादाहरी मुंडे रा. कोठारबन(खाता क्रमांक276) गट/सर्व्हे क्रमांक80, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4875 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- दत्तात्रय राजेंद्र मुंडे ,रा. कोठरबन (खाता क्रमांक :-1515)गट/सर्व्हे क्रमांक 80 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1700 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. वडवणी जिल्हा बीड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1256 दिनांक 29/07/2024 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. लिहून देणार यांचा बोजा कमी केला आहे.तसेच लिहून देणार यांनी बारमाही बागायत जमिनीचे चलन भरले आहे.