Ferfar #4751 · चिखलबीड
वडवानी, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/2
- Talathi
- परमेश्वर श्रीराम काळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अर्जदार :- महादेव धोंडीबा फरांडे रा.चिखलबीड ता.वडवणी जि.बीड यांनी अर्ज व भारतीय स्टेट बँक शाखा चिंचवणचे बोजा नोंद कमी पत्र जा.क्र.ॲग्री/बोजा/2026-27/0038 दिनांक 19/10/2026 चे सादर करून कळविले आहे की,शिवार मौजे चिखलबीड येथील जमिन सर्व्हे नं. 1/2 मधील मालकी क्षेत्रावरील उचललेला कर्ज बोजा बेबाक केला आहे.नोंद निर्णयास्तव सादर.