सातबारा Watch

← चिखलबीड

Ferfar #4757 · चिखलबीड

वडवानी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
39/3
Talathi
परमेश्वर श्रीराम काळे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अर्जदार :- गोरख धोंडीबा जाधव रा.चिखलबीड ता.वडवणी जि.बीड यांनी अर्ज व सेवा सेवा सहकारी सोसायटी लि.चिखलबीड यांचे बोजा नोंद कमी पत्र दि. 26/10/2026 चे सादर करून कळविले आहे की,शिवार मौजे चिखालबीड येथील जमिन सर्व्हे नं. 39/3, 39/5, 43, 44, 46, 47, 48, 58/1, 58/2 मधील उचललेला कर्ज बोजा बेबाक केला आहे.नोंद निर्णयास्तव सादर.