सातबारा Watch

← चिखलबीड

Ferfar #4760 · चिखलबीड

वडवानी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
145/1, 145/6, 97/5
Talathi
परमेश्वर श्रीराम काळे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026अर्जदार :- तुकाराम बाबु वडणे रा.चिखलबीड ता.वडवणी जि.बीड यांनी अर्ज व सेवा सहकारी सोसायटी लि.चिखलबीड यांचे बोजा नोंद कमी पत्र दिनांक 29/10/2026 चे सादर करून कळविले आहे की,शिवार मौजे चिखलबीड येथील जमिन सर्व्हे नं. 106/2, 107/2, 123/4/3, 144/1, 144/2, 145/1, 145/2, 145/3, 146/1, 146/2, 146/3, 146/1, 146/2, 146/3, 146/6, 97/5 मधील मालकी क्षेत्रावरील उचललेला कर्ज बोजा बेबाक केला आहे. नोंद निर्णयास्तव सादर. अर्जदार :- रविंद्र तुकाराम वडणे रा.चिखलबीड ता.वडवणी जि.बीड यांनी अर्ज व सेवा सहकारी सोसायटी लि.चिखलबीड यांचे बोजा नोंद कमी पत्र दिनांक 28/10/2026 चे सादर करून कळविले आहे की,शिवार मौजे चिखलबीड येथील जमिन सर्व्हे नं. 144/2, 145/2, 145/3, 145/6, 146/1, 146/3, 146/6 मधील मालकी क्षेत्रावरील उचललेला कर्ज बोजा बेबाक केला आहे. नोंद निर्णयास्तव सादर. अर्जदार :- गोरख तुकाराम वडणे रा.चिखलबीड ता.वडवणी जि.बीड यांनी अर्ज व सेवा सहकारी सोसायटी लि.चिखलबीड यांचे बोजा नोंद कमी पत्र दिनांक 28/10/2026 चे सादर करून कळविले आहे की,शिवार मौजे चिखलबीड येथील जमिन सर्व्हे नं. 144/2, 145/2, 145/3, 145/6, 146/1, 146/3, 146/6 मधील मालकी क्षेत्रावरील उचललेला कर्ज बोजा बेबाक केला आहे. नोंद निर्णयास्तव सादर.