सातबारा Watch

← चिंचाळा

Ferfar #4581 · चिंचाळा

वडवानी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
303, 307
Talathi
भास्‍कर गणपत मारकड
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहुन देणार : खोलेश्वर मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.दिंद्रुड शा.देवडी लिहुन घेणार : रमेश हिरामण चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक 303 वर फेरफार क्रमांक 4073 ने घेतलेला बोजा खोलेश्वर मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.दिंद्रुड शा.देवडी चा रमेश हिरामण चव्हाण कडे 161000/-कर्ज बोजा सर्व्हे क्रमांक 307 वर फेरफार क्रमांक 3611 ने घेतलेला बोजा खोलेश्वर मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.दिंद्रुड शा.देवडीचा रमेश हिरामण चव्हाण कडे 110000/-कर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/KMD/321/2026-2027 दिनांक 29/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.