सातबारा Watch

← पुसरा

Ferfar #3056 · पुसरा

वडवानी, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
142
Talathi
राजा रतन भदर्गे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : शंभु शरयू अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.तेलगाव, लिहुन देणार : संजय किसन राठोड ,सागरबाई किसन राठोड रा. पुसरा यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 142 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय किसन राठोड ,सागरबाई किसन राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १४/SSUCOT दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.करिता योग्य त्या निर्णयास्तव सविनय सादर.