Ferfar #3061 · पुसरा
वडवानी, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 220
- Talathi
- राजा रतन भदर्गे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : रत्नसुंदर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.माजलगाव शाखा.वडवणी तर्फे मसुराम चत्रभुज गोंडे
गहाणखत लिहुन देणार : अशोक बिभीषण शेळके रा. पुसरा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. वडवणी यांचेकडील दस्त क्रमांक 1920-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 220 क्षेत्र 0.1875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक बिभीषण शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.