सातबारा Watch

← पुसरा

Ferfar #3063 · पुसरा

वडवानी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
263
Talathi
राजा रतन भदर्गे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : जिजाऊ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित वडवणी लिहून घेणार : आसाराम बळीराम चौरे यांनी सर्व्हे क्रमांक : 263 तपशिल : अशोक बळीराम चौरे कडे जिजाऊ ग्रा बि शे स पतसंस्था वडवणीचा 50000 बोजा - 1830 दिनांक 07/06/2020 रोजी जिजाऊ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था म वडवणी चा आशोक बळीराम चौरे यांच्या नावे र.रु.95000/- कर्ज. - 2210 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र.129/26 दि.15.10.2026/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.करिता योग्य त्या निर्णयास्तव सविनय सादर.