सातबारा Watch

← मोरवड

Ferfar #2260 · मोरवड

वडवानी, बीड · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
76
Talathi
रेखा मारोतराव गिनगुले
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 अर्जदार - समर्थ अशोक शेळके यांनी अर्ज व वयाचा पुरावा म्हणून निर्गम उतारा सादर करू कळविले की त्यांचा जन्म दि.08/10/2008 असून आज रोजी त्यांचे वय 18 वर्ष पुर्ण झालेले असून ते सज्ञान झालेले आहे तरी गट नंबर/सर्व्हे नंबर 76, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1728 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला समर्थ अशोक शेळके अ.पा.क.आई रेखा अशोक शेळके यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.