सातबारा Watch

← हिवरगव्हाण

Ferfar #1752 · हिवरगव्हाण

वडवानी, बीड · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
226
Talathi
राजा रतन भदर्गे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- नवनाथ उत्तरेश्वर नाईकवाडे रा. हिवरगव्हाण(खाता क्रमांक151) गट/सर्व्हे क्रमांक226, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9150 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- विशाल नवनाथ नाईकवाडे , (खाता क्रमांक :-1337)गट/सर्व्हे क्रमांक 226 लागवडीयोग्य क्षेत्र 1.9000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी.यांना दुय्यम निंबधक दु.नि. वडवणी जिल्हा बीड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 1854 दिनांक 08/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. करिता योग्य त्या निर्णयास्तव सविनय सादर.