सातबारा Watch

← ताडसोन्ना

Ferfar #3403 · ताडसोन्ना

बीड, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
359
Talathi
जयश्री वैजीनाथ जायभाये
First seen
2h ago

Notice text

आदेश दिनांक : 19/10/2026नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 नोदीचा प्रकार:- वाटपाने/वाटणीपत्राने खातेदार- शंकर रेखा चव्हाण वय 67 वर्ष, धंदा शेती रा.ठाकरवाडा तांडा ता. वडवणी जि. बीड यांनी अर्ज व नोटरी वाटणीपत्र दाखल करून असे कळविले आहे कि, त्यांनी मौजे-ताडसोन्ना शिवारातील त्यांच्या अविभक्त कुटुंबातील वडीलोपार्जीत शेत जमीन सर्व सहमतीने आपआपसात खालीलप्रमाणे वाटप करून घेतली आहे. वाटणीपत्राने लिहुन देणार:- शंकर रेखा चव्हाण शेती -ताडसोन्ना गट/सर्व्हे क्रमांक 359 ,लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी शंकर रेखा चव्हाण हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- संपत शंकर चव्हाण ,गट/सर्व्हे क्रमांक 359 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी वरीलप्रमाणे जमीन सर्व सहमतीने आपआपसात वाटप करून घेतली असून त्याप्रमाणे वहीती व कब्जात असल्याचे कळविले आहे. लिहुन देणार यांचा लिहून घेणार हा मुलगा आहे. करिता नोंद घेतली. सदर नोंद निर्णयास्तव सादर.