सातबारा Watch

← पोखरी (मैंदा)

Ferfar #2654 · पोखरी (मैंदा)

बीड, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
243, 256
Talathi
जयश्री वैजीनाथ जायभाये
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन घेणार : बबन रामदास राठोड यांच्या नावे गजानन नागरी सहकारी बँक शाखा बीड , बीड 1 लिहुन देणार : बबन रामदास राठोड रा. पोखरी (मैंदा) गजानन नागरी सहकारी बँक शाखा बीड यांचा 3,00000(तीन लाख )रु बोजा दाखल. दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 243, 256, वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबन रामदास राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 64 /2026/27दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.