सातबारा Watch

← हिवरापहाडी

Ferfar #2641 · हिवरापहाडी

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
395, 399, 400
Talathi
ओमकार मधुकर गायके
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 नोंदीचा प्रकार: 8अ एकत्रीकरण अर्जदार सोमेश्वर सुभाष शेळके रा.मौजे हिवरापहाडी यांनी अर्ज व शपथपत्र देऊन कळविले आहे की मौजे हिवरापहाडी येथील गट नंबर 395 ,400 ,399 मध्ये त्यांची जमीन असून सदरील जमिनीचे सोमेश्वर सुभाष आणि सोमेश्वर सुभाष शेळके असे दोन आठे झालेले आहेत. तरी ते दोन 8अ एकत्र करून मिळणे बाबत त्यांनी अर्ज केलेला आहे . करिता नोंद घेण्यात आली . नोंद पुढील कार्यवाही साठी सादर