सातबारा Watch

← साक्षाळपिंपरी

Ferfar #3378 · साक्षाळपिंपरी

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
173
Talathi
यशवंत माणिकराव सानप
First seen
27h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अर्जदार-शहादेव बापु काशीद यांनी अर्ज व वाटणीपत्र नक्कल जोडुन कळविले आहे.की साक्षाळपिंप्री मध्ये त्यांचे खाते क्रमांक-654 वर 1 हेक्टर 5625 आर जमीन असून त्यांनी त्यांची पत्नी ऊर्मिला शाहादेव काशीद यांचे नावे वाटणीपत्राने गट क्रमांक 173 मधील 45 आर जमीन त्यांना लिहून दिली आहे.व उर्वरित 1 हेक्टर 1125 आर जमीन अर्जदार-शहादेव बापु काशीद यांनी त्यांच्या नावे ठेवली आहे. जिचा वाटणीपत्र/बॉंडक्र.cf361238 क्रमांक-535/2024 दिनांक-17/1/2024 दिल्यावरून वाटणीपत्र नोंद साक्षाळपिंप्री मंजुर फेरफार क्रमांक-3106 ने घेतली.असुन सदर नोंदी मधील फेरफार मजकूर दुरुस्तीसाठी नोंद घेतली.नोंद मंजुरीस्तव सादर.वरीलप्रमाणे कागदपत्र दप्तरी असे.