सातबारा Watch

← साक्षाळपिंपरी

Ferfar #3380 · साक्षाळपिंपरी

बीड, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
512, 514, 515, 569, 578
Talathi
यशवंत माणिकराव सानप
First seen
28h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 अर्जदार-विकास रखमाजी काशीद यांनी अर्ज व शपतपत्र देवून कळविले आहे.की त्यांचे फेरफार क्रमांक-3065 ने रजिस्टर हक्कसोडपत्र झाले असून सदर फेरफार मध्ये चार गट असून अर्जदार-विकास रखमाजी काशीद यांचे चार आठ झाले आहेत.म्हणून ते एक आठ करण्यासाठी नोंद केली.व फेरफार क्रमांक-2345 ने त्यांनी रजिस्टर खरेदी घेतली आहे.त्याचा आठ अ सदर आठ अ मध्ये समाविष्ट करण्यासाठी नोंद केली.वरीलप्रमाणे कागदपत्र दप्तरी असे.