Ferfar #3384 · साक्षाळपिंपरी
बीड, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 390
- Talathi
- यशवंत माणिकराव सानप
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : गुरुप्रसाद अर्बन मल्टीपर्पज निधी लि.बीड
लिहून घेणार :रामा रानुजी क्षीरसागर
यांनी सर्व्हे क्रमांक- 390 वर दिनांक 08/09/2020 रोजी गुरुप्रसाद अर्बन मल्टीप्ज निधी ली बीड चा रामा राणुजी क्षीरसागर यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 2606
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गुरुप्रसाद अर्बन मल्टीपर्पज निधी लि.बीड यांचेकडील पत्र जावक क्रमांक-25/2026 दिनांक-30/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.