Ferfar #3385 · साक्षाळपिंपरी
बीड, बीड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 386
- Talathi
- यशवंत माणिकराव सानप
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : गणेश मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.,बीड
लिहून घेणार : नारायण आसाराम काशीद
गट नंबर/ सर्वे नंबर 386 वरील गणेश मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.,बीड यांचेकडून दिनांक 19/01/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 90000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गणेश मल्टीस्टेट को-ऑप.क्रेडीट सोसायटी लि.,बीड यांचेकडील पत्र जा.क्र.GMSCS/CR/780/506/2026 दिनांक-3/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.