Ferfar #4396 · राजुरी नवगन
बीड, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 805
- Talathi
- संजय विश्वनाथ पाखरे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 29014
आदेश दिनांक : 21/09/2026
वाटणी पत्र –
अर्जदार:- 1)श्री एकनाथ मिराजी राहिंज रा.राजुरी नवगण ता.जि.बीड यांनी दिलेला अर्ज व मा.तहसीलदार बीड यांचे पत्र क्र.2026-महसूल/आरओआर/कावी- 29014 दि.21/09/2026 रोजीचे दाखल केलेवरून अर्जदार 1)श्री एकनाथ मिराजी राहिंज 2)कल्पना सतीश शेजुळ 3)चंद्रकांत हनुमंत राहिंज 4)प्रभाकर हनुमंत राहिंज यांचे नावे मौजे राजुरी नवगण येथिल ग.न.805 मध्ये क्षेत्र 2 हे.0300 आर पो.ख.0 हे.2200 आर, मध्ये क्षेत्र वडिलोपार्जित जमीन असून ती त्यांच्या ताब्यात आहे.सदर जमीन त्यांनी आपआपसात खालील प्रमाणे वाटप करून दिली.
1)एकनाथ मिराजी राहिंज यांना गट न.805 क्षेत्र - 0 हे.8100 आर पो.ख.0.11
2)कल्पना सतीश शेजुळ यांना गट न.805 क्षेत्र – 0 हे.4200 आर पो.ख.0.00
3)चंद्रकांत हनुमंत राहिंज यांना गट न.805 क्षेत्र – 0 हे.4000 आर पो.ख.0.06
4)प्रभाकर हनुमंत राहिंज यांना गट न.805 क्षेत्र – 0 हे.4000 आर पो.ख.0.05
हे क्षेत्र वाटप केले आहे करिता नोंद घेऊन पुढील निर्णयास्तव सादर .