सातबारा Watch

← राजुरी नवगन

Ferfar #4397 · राजुरी नवगन

बीड, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
179
Talathi
संजय विश्‍वनाथ पाखरे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 2026 आदेश दिनांक : 30/09/2026 मा. तहसिलदार, बीड यांचे पत्रान्‍वये कळविण्‍यात आले आहे की, अर्जदार श्री तानाजी विश्वनाथ म्हेत्रे, रा.राजुरी नवगण ता. बीड यांचा अर्ज दिनांक 28/07.2026 अन्‍वये कळविण्‍यात आले आहे की, मौ.राजुरी नवगण ता. बीड येथे ग. नं. 179 मध्‍ये 1 हे.16 आर.पो.ख.00 आर जमीन असुन त्यांचे मालकीचे व ताब्यात आहे परुंतु 7/12 च्या इतर हक्कात अ.स..कु.शंकर श्रीपती यादव,पांडुरंग श्रीपती यादव व.सा.कु.चंद्रभान बापुराव म्हेत्रे अशी नोंद आहे ते कमी करणे बाबत मागणी केली सा.कु व अ.सं.कु.म्हणुन असणाऱ्या नावाच्या तिन्ही व्यक्ती मयत असुन त्यांचे वारस मुलगा लक्ष्मण सखाराम म्हेत्रे, शंकर श्रीपती यादव यांचे वारस पांडुरंग श्रीपती यादव यांनी कुळ म्हणुन या जमिनीचा काही संबध नाही असा लेखी जबाब दिला आहे इतर हक्कातील सा.कु.व अ.स.कु.नोंद कमिं करण्याचा मा.तहसिलदार बीड यांचा आदेशाने नोंद घेऊन निर्णयास्तव सादर